जुळता-जुळता जुळतंय कि मालिकेतील विजय आणि अपूर्वा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांचा हळदी समारंभ नुकताच पार पडला. पाहुयात याची एक खास झलक